भारतीय बाजारात २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे अनेक चांगले फोन्स उपलब्ध आहेत.
Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनला तुम्ही २४,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
तुम्ही २४,९९९ रुपयांच्या बजेटमध्ये Realme 10 Pro+ ला खरेदी करू शकता.
२३ हजार रुपयात Motorola Edge 30 स्मार्टफोन उपलब्ध आहे.
८ जीबी रॅमसह येणाऱ्या Samsung Galaxy M53 5G फोनला २४,९९९ रुपयात खरेदी करता येईल.
फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारा Xiaomi 11i HyperCharge 5G फोन फ्लिपकार्टवर २५ हजार रुपयात उपलब्ध आहे.
Realme GT Master Edition फोन फक्त २४ हजारात मिळतोय.
OnePlus Nord CE 5G च्या फोनमध्ये ६४MP चा मुख्य कॅमेरा मिळेल. फोनची किंमत २३ हजार रुपये आहे.