भारतात सर्वाधित पसंत केल्या जाणाऱ्या SUV कार

| Sakal

महिंद्रा थार हा देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

| Sakal

महिंद्रा थारची किंमत ही 13.53 लाख रुपयांपासून सुरू होते.

| Sakal

टाटा हॅरियरची किंमत ही 14.69 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22.05 लाख पर्यंत जाते.

| Sakal

हॅरियर ही कार तुम्हाला 26 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

| Sakal

टोयोटा फॉर्च्युनर ही कार तुम्ही 32.39 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

| Sakal

टोयोटो फॉर्च्युनर हा लोकांच्या सर्वाधित पसंतीचा ऑप्शन आहे.

| Sakal

2022 Hyundai Creta पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये E, EX, S, S+, SX आणि SX (O) सह अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

| Sakal

Hyundai Creta ची किंमत 10.44 लाख रुपयांपासून सुरू होते.

| Sakal