Periods Panties : आता पॅड वापरायची गरज नाही; पिरियडसाठी वापरा या पॅन्टीज

नमिता धुरी

पाळीच्या काळातील स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे याच्याशी संबंधित अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.

Periods Panties

त्यापैकीच एक आहे पिरियड पॅण्टी.

Periods Panties

यामध्ये मायक्रोफायबर पॉलिस्टर कापड असते जे रक्त शोषून घेते.

Periods Panties

ही पॅण्टी वापरल्यास पॅडची गरज नाही.

Periods Panties

त्यामुळे पॅडचा कचरा कमी होईल.

Periods Panties

पिरियड पॅण्टी तुम्ही १२ तासांपर्यंत घालू शकता.

Periods Panties

यातील अॅण्टिबॅक्टेरियल लेयरमुळे घाणेरडा वास निघून जातो.

Periods Panties

ही पॅण्टी तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Periods Panties