Bhagya Dile Tu Mala: राजचं लग्न कुणाशी? कावेरी की वैदेही?

| Sakal

कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे.

| Sakal

या मालिकेतील राज आणि कावेरी यांच्या लग्नाची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागली आहे.

| Sakal

राज आणि कावेरी यांचे एकमेकांवर प्रेम असतानाही कावेरीच्या हट्टामुळे आज वैदेहीशी लग्न करायला तयार होता.

| Sakal

पण वैदेही किती फसवी आणि खोटी आहे कावेरीला माहीत नसतं.

| Sakal

अखेर राज आणि वैदेही लग्नाच्या बोहल्यावर असताना कावेरीपुढे वैदेहीचा डाव लक्षात येतो.

| Sakal

आणि भर लग्नात जाऊन कावेरी वैदेहीच्या कानशिलात भडकावते.

| Sakal

आता पुढे नेमकं काय होईल, कावेरी राजचा स्वीकार करेल का? हे आगामी भागात कळेल.

| Sakal