Bhagyashree Patwardhan : वय ५३ पण सौंदर्य अजूनही फिदा करणारं

| Sakal

‘मैने प्यार कियां’ या चित्रपटातील भोळीभाबडी सुमन म्हणजे ती भाग्यश्री पटवर्धन

| Sakal

महाराष्ट्रातील सांगलीच्या राजघराण्यात भाग्यश्रीचा जन्म झाला होता

| Sakal

श्रीमंत राजा विजयसिंह राव माधोराव पटवर्धन यांची ही कन्या

| Sakal

भाग्यश्रीचं संपूर्ण नाव, श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन असं आहे

| Sakal

मराठी कुटुंबातील भाग्यश्रीनं पहिल्याच हिंदी सिनेमातून तिच्या कामाची छाप पाडत अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे

| Sakal

आता ही सदाबहार अभिनेत्री एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे

| Sakal

'डान्स इंडिया डान्स-सुपर मॉम्स' या कार्यक्रमात ती परीक्षकाच्या खुर्चीत बसली आहे

| Sakal