भार्गवीचं मन अडकलंय लुगड्यात...

| Sakal

भार्गवी चिरमुलेचं साडीप्रेम काही लपून राहिलेलं नाही.

| Sakal

भार्गवीच्या इन्स्टा अकाउंटवर वेगवेगळ्या साड्यांमधील तिचं ढिगभर फोटोशूट पाहिलं की याची कल्पना येते.

| Sakal

भार्गवी नेहमी साड्यांचे फोटोशूट शेअर केलं की एक गोष्ट मात्र चांगली करते म्हणजे त्या फोटोसोबत साड्यांची नावं देखील ती शेअर करते. ती कुठून घेतली,तिथलं कलेक्शन,प्राइस यावरही लिहिते.

| Sakal

नाटक,मालिका,सिनेमा अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वावरणारी भार्गवी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करीत आहे.

| Sakal

सध्या ती 'आई- मायेचं कवच' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तिची या मालिकेतील मिनाक्षी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

| Sakal

'आई-मायेच कवच' या मालिकेच्या निमित्तानंही आपण साडीची हौस भागवून घेतो असं भार्गवी मागे ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

| Sakal

भार्गवीचं एक मात्र आहे ती साड्यांसोबतच प्रत्येक साडी कशी नेसायची याच्या व्हरायटी ऑफ स्टाईल्सही दाखवत असते.

| Sakal