Neha Malik : डीपनेक ड्रेसमध्ये नेहाचा हटके अंदाज; 'किलर पोज'वर चाहते घायाळ

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक (Bhojpuri Actress Neha Malik) तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.

| Sakal

या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा आपल्या स्टाइलनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

| Sakal

नुकतंच नेहा मलिकनं आपल्या बोल्ड अंदाजात हॉट फोटोशूट केलंय.

| Sakal

अभिनेत्रीनं तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहानं डीपनेक बॉडीकॉन ड्रेस परिधान केलाय.

| Sakal

नेहा मलिकनं आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करताच काही मिनिटांत तो व्हायरल झालाय.

| Sakal

या फोटोशूटमध्ये नेहा मलिक वेगवेगळ्या किलर पोज देताना दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला 3.4 मिलियन युजर्स फॉलो करतात.

| Sakal

अभिनेत्री नेहा मलिक अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

| Sakal