Neha Malik : नेहाच्या बेडरूममधल्या फोटोंनी इंटरनेटवर लावली आग; हॉट फोटो व्हायरल

| Sakal

भोजपुरी इंडस्ट्रीतील हाॅट अभिनेत्री नेहा मलिक नेहमी तिच्या जबरदस्त फॅशन सेन्सनं सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते.

| Sakal

नेहा मलिक तिच्या हॉटनेसनं चाहत्यांना इतकं वेडं केलंय की, चाहते तिच्या फोटोंवरून नजर हटवू शकत नाहीत.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्री नेहा मलिकनं लेटेस्ट बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये नेहानं पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान करून सिझलिंग आणि हॉट पोझ दिल्या आहेत.

| Sakal

मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये अभिनेत्री नेहानं आपला बोल्ड लूक पूर्ण केलाय.

| Sakal

या फोटोंमध्ये नेहा मलिक हॉट फोटोशूट करताना दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री नेहा मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

| Sakal