Bhumi Pednekar : या खुळ्या मनाला वेड लावणारा तुझा बोल्डनेस...

Anuradha Vipat

प्रसिद्ध नाव

भूमी पेडणेकर आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे

Bhumi Pednekar

सोशल मीडियावर सक्रिय

भूमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Bhumi Pednekar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

भूमी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Bhumi Pednekar

लेटेस्ट फोटो

अशातच भूमीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar

फोटो वायरल

भूमीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Bhumi Pednekar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही भूमीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Bhumi Pednekar

हॉट लूक

या फोटोत भूमी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhumi Pednekar