साधी भोळी अन् देखणी... भूमिकाच्या सिम्पल लूकवरही चाहते फिदा Bhumika Chawla

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

भूमिका चावला हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

bhumika chawla | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

bhumika chawla | sakal

सिल्क साडी

भूमिका सिल्कच्या साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

bhumika chawla | sakal

वेगवेगळ्या पोज

भूमिकाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

bhumika chawla | sakal

दिसतेय सुंदर

या फोटोंमध्ये भूमिका खूपच सुंदर दिसत आहे.

bhumika chawla | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

bhumika chawla | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

bhumika chawla | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bhumika chawla | sakal