Shehnaaz Gill : बोल्ड लूकने केलं चाहत्यांना घायाळ

सकाळ डिजिटल टीम

शहनाज गिलचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shehnaaz Gill | sakal

लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेससोबत लाल ब्लेझरमध्ये शहनाज खूप हॉट दिसते

Shehnaaz Gill | sakal

या फोटोवर चाहते खूप जास्त कमेंट करत आहेत.

Shehnaaz Gill | sakal

शहनाजचा न्यूड मेकअप खूपच सुंदर दिसत आहे.

Shehnaaz Gill | sakal

शहनाजला पाहून चाहते झाले फ़िदा

Shehnaaz Gill | sakal

शहनाज गिल यूट्यूब शोने यूट्यूबवर स्वतःचा चॅट शो सुरू केला आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या सेलिब्रिटींशी बोलते.

Shehnaaz Gill | sakal

शहनाज गिल पिंकविलाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.

Shehnaaz Gill | sakal

शहनाज गिलचा 'हॉट लूक' चर्चेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaaz Gill | sakal