'बस्ती का हस्ती'! बिग बॉस 16 चे काही खास क्षण..Bigg Boss 16

Vaishali Patil

बिग बॉस 16 चा फिनाले अखेर पार पडला आणि यंदाच्या सिझनला त्याचा विजेता मिळाला तो म्हणजे एम सी स्टॅन..

Bigg Boss 16

अर्चनानेही सर्वांचे मनोरंजन केले.

Bigg Boss 16

बिग बॉस 16 ची विनर प्रियंका चौधरीच असणार असं प्रेक्षकच नाहीत तर शो चा होस्ट सलमान खानला देखील वाटलं होतं पण तसं झालं नाही.

Bigg Boss 16

मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉस १६ मध्ये उपविजेता ठरला.

Bigg Boss 16

शालिन भानोतला पाचव्या क्रमांकावर शोमधून बाहेर काढण्यात आलं.  

Bigg Boss 16

अर्चनाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Bigg Boss 16

मात्र मंडळी ही खुप खुश दिसली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 16