बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
तिचा सोशल मीडियावर मोठा चाहत्ता वर्ग आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते.
सोशल मीडियावर मीरा तिचे फोटो , व्हिडिओ शेअर करत असते.
शिवाय तिच्या आगामी प्रोजक्टची माहिती देखील शेअर करत असते.
मीरा लवकरच एका नवीन प्रोजक्टमध्ये दिसणार आहे.
मीरानं सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
मीरानं नुकतीच एक इन्स्टा पोस्ट केली आहे.