Bipasha Basu: बिपाशाचं असलं बोल्ड फोटोशूट बघून चाहतेही बेभान झाले

| Sakal

बिपाशाच्या बेबी बंपच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

| Sakal

बोल्ड अंदाजात या अभिनेत्रीने तिचे फोटो काढत तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Sakal

अनेकांनी तिच्या बोल्ड फोटोजवरून तिला ट्रोलही केले आहे.

| Sakal

मात्र अभिनेत्रीला असणारं फोटोजचं वेड काही जाईना.

| Sakal

आलियानंतर आता चाहत्यांमा बिपाशा कधी गोड बातमी देते याची उत्सुकता लागली आहे.

| Sakal

तिने तिच्या डोहाळे जेवणाचेही अप्रतिम फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Sakal

तिच्या या फोटोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal