Gopinath Munde : मराठवाड्यातील संघर्षयोद्धा

सकाळ डिजिटल टीम

स्व. गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती

Gopinath Munde

बीडमधील परळी येथे त्यांचा जन्म झाला

Gopinath Munde

महाराष्ट्रातील भाजपचा मुख्य चेहरा म्हणून त्यांची ओळख होती

Gopinath Munde

त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून येत कोणताही राजकीय वारसा नसताना केंद्रीय मंत्रीपदापर्यंत झेप घेतली

Gopinath Munde

भाजप नेते प्रमोद महाजन यांची साथ त्यांना कायम राहिली. ते एकमेकांचे मेहुणेही होते.

Gopinath Munde

२०१४ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं होतं पण त्यानंतर त्यांचे अपघाती निधन झालं.

Gopinath Munde

पण मराठवाड्यात आजंही त्यांच्या नावाने कित्येक लोकं एकत्र येतात. तेथील लोक मुंडे यांच्या संघर्षाचा वारसा विसरलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopinath Munde