BJP MLA :भाजपच्या 'या' तरुण महिला आमदार तुम्हाला माहिती आहेत का ?

Vaibhav Mane

श्वेता महाले भाजपच्या विद्यमाने आमदार आहेत.

चिखली मतदार संघातून त्या प्रतिनिधित्व करतात.

shweta mahale | sakal

देवयानी फरांडे भाजपच्या विद्यमाने आमदार आहेत. मध्य नाशिक मतदार संघातून त्या प्रतिनिधित्व करतात.

Devyani Pharande | sakal

मेघना बोर्डीकर भाजपच्या विद्यमाने आमदार आहेत.

जिंतूर मतदार संघातून त्या प्रतिनिधित्व करतात.

Meghana Bordikar | sakal

नमिता मुंदडा भाजपच्या विद्यमाने आमदार आहेत.

Namita Mundada | sakal

केज मतदार संघातून त्या प्रतिनिधित्व करतात.

Namita Mundada | sakal

सासरकडे राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना राजकारणात खूप लवकर संधी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namita Mundada | sakal