डोळ्यांपासून हाडांपर्यंत, काळ्या द्रक्षांचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

व्हिटॅमिन सी सहीत अनेक पोषण तत्व असल्याने काळे द्राक्ष आपली इम्युनिटी वाढवतात.

Black Grapes Benefits | esakal

यामुळे अनेक आजारांपासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो.

Black Grapes Benefits | esakal

जर तुम्ही डायबेटिसचे पेशंट असाल तर काळ्या द्राक्षांचं सेवन तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरेल. काळ्या द्राक्षांमध्ये अँटी डायबिटीक तत्व असतात जे ब्लड शुगर लेव्हल कमी करतात.

Black Grapes Benefits | esakal

काळ्या द्राक्षांमध्ये अँटी हायपरग्लायसेमिक गुण असलेलं रेसवेरेट्रॉल शरीरात इंशुलिन लेव्हल वाढवण्यापासून थांबवतं. अशात तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करु शकतात.

Black Grapes Benefits | esakal

यात असणारे पोटॅशियम आणि सायटोकेमिकल्ससारखे तत्व हृदयाला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात.  

Black Grapes Benefits | esakal

यात असणारे पॉलीफेनोल्स ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करते.

Black Grapes Benefits | esakal

काळे द्राक्ष खाल्ल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो.

Black Grapes Benefits | esakal

काळे द्राक्ष हाडांच्या मजबुतीसाठी फार फायदेशीर असतात. यात कॅलशियम असतं. जर हे नियमित खाल्ले तर हाडे दुखीच्या त्रासातून आराम मिळू शकतो.

Black Grapes Benefits | esakal

एका रिसर्चनुसार काळ्या द्राक्षांमध्ये असणारे रेसव्हेरेट्रॉल तत्व अँटी ऑक्सिडेटिव्ह, अँटी एपोप्टोटिक आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.

Black Grapes Benefits | esakal

त्यामुळे हे खाल्ल्याने वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या ग्लुकेमा, मोतीबिंदू यांच्यापासून वाचता येऊ शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Grapes Benefits | esakal