श्वेता तिवारी माहिती नाही असा एकही चित्रपटप्रेमी माणूस खरंतर भारतात सापडणार नाही.
भोजपुरी भाषेचा चेहरा असला तरी बॉलिवूडमध्ये श्वेतानं स्वतः भक्कम स्थान निर्माण केलंय.
श्वेता सध्या 43 वर्षांची असून ४ ऑक्टोबर १९८० ला तिचा जन्म झाला.
सध्या ती अधिकच सुंदर आणि बोल्ड दिसू लागली आहे, जणू तीचं वयच वाढायचं थांबलंय.
हिंदी चित्रपटांसह टिव्ही मालिकांमध्येही तिनं भूमिका साकारल्या आहेत.
एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेच्या प्रचंड यशानंतर तिचा चित्रपटांचा मार्गही मोकळा झाला.
निरंतर वैवाहिक आयुष्य श्वेताला लाभलेलं नाही, तिचा दोनदा डिव्होर्स झाला.
अभिनय क्षेत्रातील एक सुंदर, बोल्ड आणि निरागस चेहरा म्हणून श्वेताची ओळख बनली आहे.