बोल्ड अवनीतचा हॉट अंदाज Avneet Kaur

रुपेश नामदास

आपल्या सौंदर्यांनं आणि मोहक स्माईलनं चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Avneet Kaur | esakal

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Avneet Kaur | esakal

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Avneet Kaur | esakal

तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.

Avneet Kaur | esakal

अवनीतचे इन्स्टाग्रामवर जवळपास ३२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Avneet Kaur | esakal

अवनीतने २०१० मध्ये करियरला सुरुवात केली.

Avneet Kaur | esakal

सध्या यशाचे उच्च शिखर चढणारी अवनीत कोट्यवधी रुपयांची मालक आहे.

Avneet Kaur | esakal

वयाच्या २१ व्या वर्षात अभिनेत्रीकडे जवळपास ११ कोटींची संपत्ती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avneet Kaur | esakal