नोरा ही तिच्या बोल्ड लूक आणि हटके डान्ससाठी ओळखली जाते.
तिने तिच्या डान्स स्किलमुळे बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नोरा ही बिगबॉसमध्येही दिसली होती.
त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.
नोरा ही तिच्या हॉट अंदाजासाठीही ओळखली जाते.
ती तिच्या स्टायलिश लूकने सोशल मीडियावर चर्चेत असते.
सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोंवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात.
कधी साडी तर कधी वेस्टर्न लूकवर ती फोटो पोस्ट करते.
नोराचे देशात लाखो चाहते आहेत.