Janhvi Kapoor ची किल्लर पोज; स्टायलिश फोटोनं वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड लूकमुळं आणि स्टाइलमुळं नेहमी चर्चेत असते.

अलीकडंच, या अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक जान्हवी कपूर सध्या इंटरनेट सेन्सेशन बनलीये.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवी कपूरनं गोल गळ्याचा ड्रेस परिधान केलाय.

अभिनेत्री जान्हवीनं मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

कानात झुमके, विखुरलेल्या केसांमध्ये अभिनेत्री जान्हवी अत्यंत किलर पोज देताना दिसत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरचे देशातच नाही तर परदेशातही खूप चाहते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Janhvi Kapoor Photo