Palak Tiwari : कानात झुमके अन् हातात बांगड्या.. पलकच्या ट्रेडिशनल लूकवर चाहते फिदा

| Sakal

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते.

| Sakal

पलक (Palak Tiwari) तिच्या नवनवीन फोटोशूटमुळं नेहमीच चर्चेत येत असते.

| Sakal

आता पुन्हा एकदा ती अशाच फोटोशूटमुळं चर्चेत आली आहे.

| Sakal

अभिनेत्री पलक तिवारी ही तिच्या आईसारखीच खूप सिझलिंग आणि हॉट आहे.

| Sakal

अलीकडंच पलकनं तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं हलक्या रंगाचा प्रिंटेड शरारा परिधान केला असून पलकनं न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

| Sakal

अभिनेत्रीनं कानात झुमके आणि हातात बांगड्या घातल्या आहेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला 1.9 मिलियन युजर्स फॉलो करतात.

| Sakal