Rekha : एव्हरग्रीन रेखाच्या बोल्ड लूकवर आजही चाहते होतात घायाळ

सकाळ डिजिटल टीम

रेखा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत अभिनेत्री आहे.

Rekha | sakal

हल्ली साडीवर दिसणारी रेखा एकेकाळी खूप बोल्ड अन् अत्यंत हॉट अभिनेत्रींपैकी एक होती.

Rekha | sakal

रेखाने अनेक हिट चित्रपट दिले. तिचे चित्रपट, भुमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

Rekha | sakal

रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी तर प्रेक्षकांनी उचलून धरली होती.

Rekha

सोबतच एक काळ असा होता की रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरचीही चर्चा होती.

Rekha | sakal

मात्र त्यांचे लग्न कधी झाले नाही पण कधी काळी रेखा अमिताभच्या नावाचं सिंदूर भरायची का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

Rekha | sakal

रेखा चं वैवाहीक आयुष्यही तितकंच चर्चेत होतं पण तीने नेहमीच मीडियापासून आपलं वैयक्तीक आयुष्य लपवलं

Rekha | sakal

हल्ली प्रत्येक कार्यक्रमात रेखा सुंदर साडीमध्ये दिसून येते आणि प्रेक्षकांच्या नजरा फक्त तिच्याकडेच खिळतात.

Rekha | sakal

जरी रेखा सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नाही तरी लाखो चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी व्याकूळ होतात.

Rekha | sakal

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर दिसणारी आणि अभिनय करणारी रेखाविषयी जितकं जाणून घ्यावं तितकं कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha