Sakshi Malik : शॉर्ट ड्रेसमध्ये साक्षीनं दिल्या किलर पोज, फोटोंवरुन हटेना चाहत्यांची नजर

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री साक्षी मलिक ही ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

अलीकडंच, साक्षीनं तिचे लेटेस्ट बेडरूम फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

अभिनेत्री साक्षीनं इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करून पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री साक्षीनं फिकट गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

| Sakal

अभिनेत्री साक्षीचा न्यूड मेकअप लूक पाहून चाहत्यांना फोटोंवरुन नजर हटवता येत नाहीये.

| Sakal

साक्षीनं बेडरूममधील फोटोंमध्ये सेक्सी पोज देणारे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

अभिनेत्री जेव्हाही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा चाहते भरभरुन लाईक आणि कमेंट्स करत असतात.

| Sakal

साक्षी मलिकच्या या फोटोंवर कमेंट करताना एका यूजर्सनं लिहिलंय, गॉर्जियस आणि ब्युटी!

| Sakal