Sandeepa Dhar: छान किती दिसते फुलपाखरू!

| Sakal

हिंदी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे संदीपा धर.

| Sakal

संदीपा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते.

| Sakal

नुकतचं संदीपाने हॉट अँड बोल्ड लूक शेअर केला आहे.

| Sakal

संदीपाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

| Sakal

डिपनेक शॉर्ट ड्रेस परिधान करत चाहत्यांना घायाळ करणार लूक संदीपाने शेअर केला आहे.

| Sakal

संदीपा सोशल मिडियावर सक्रीय असते.

| Sakal

संदीपा या फोटोमध्ये सुंदर दिसत आहे.

| Sakal

संदीपाला इंस्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.

| Sakal