Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड पाहिला का?

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा कपूरचा नवा कोरा चित्रपट तू झुठी मैं मक्कार 8 मार्च प्रदर्शित झाला.

Shraddha Kapoor | sakal

या चित्रपटामुळे ती पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे.

Shraddha Kapoor | sakal

हॉट आणि ग्लॅमरल लूक

Shraddha Kapoor | sakal

हॉट आणि ग्लॅमरल लूकसाठी श्रद्धा ओळखली जाते.

Shraddha Kapoor | sakal

तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

Shraddha Kapoor | sakal

श्रद्धा सुद्धा तिच्या नवनवीन शेअर करत असते.

Shraddha Kapoor | sakal

36 वर्षाच्या श्रद्धाने अद्याप लग्न केले नाही. त्यामुळे तिचे चाहत्यांकडून ती केव्हा लग्न करणार, असे प्रश्न विचारले जाते.

Shraddha Kapoor | sakal

तिच्या सोबत काम केलेल्या अनेक को स्टार लग्नबंधनात अडकले त्यामुळे श्रद्धा केव्हा बोहल्यावर चढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Shraddha Kapoor | sakal

गेल्या कित्येक वर्षापासून श्रद्धा फोटोग्राफर राहूल श्रेष्ठाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

Shraddha Kapoor | sakal

मात्र हे खरंय की अफवा यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Shraddha Kapoor | sakal

श्रद्धानेही यावर कधीही भाष्य केले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.