Sonal Chauhan : 'ज़रा सी दिल में दे जगह तू..' गोल्डन लेहेंग्यात सोनलचं खुललं सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान तिच्या सौंदर्यानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं चाहत्यांना घायाळ करत असते.

जन्नत फेम सोनल चौहान नेहमीच आपल्या बोल्डनेसनं लोकांची मनं जिंकते.

नुकतेच अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये सोनल चौहाननं गोल्डन कलरचा लेहेंगा परिधान केलाय.

या सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात सोनल चौहानचं सौंदर्य खुलून गेलंय.

या फोटोंत सोनल चौहान तिची परफेक्ट टोन्ड फिगर दाखवताना दिसत आहे.

मोकळे केस आणि हलका मेकअप करून अभिनेत्री सोनलनं तिचा लूक पूर्ण केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Sonal Chauhan Photo