Bollywood : नवऱ्यापेक्षा बायको फेमस, बॉलीवूडच्या अजब गजब जोड्या

| Sakal

बॉलीवूडच्या अशा काही अजब गजब जोड्या आहेत ज्यांचे नवरे एवढे फेमस नसले तरी त्यांच्या बायका मात्र वर्ल्ड फेमस आहे.

| Sakal

बॉलीवूड फेम माधुरीचा दबदबा सगळीकडे दिसून येतो. ही अभिनेत्री तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त फेमस आहे.

| Sakal

अभिनेत्री ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक दोघेही फार फेमस आहेत पण ऐश्वर्या मात्र तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त फेमस आहे.

| Sakal

अनील थडानी हा रविना तंडनचा पती आहे. त्याची चर्चा बॉलीवूडमध्ये फारशी नसते.

| Sakal

दिया मिर्झा हिचं लग्न साहील सांघा याच्यासोबत झालंय.

| Sakal

फराह खानचा शिरीश कुंदेर. मात्र बॉलीवूडमध्ये चर्चा चालते ती फक्त फराह खानचीच.

| Sakal

प्रिती झिंटाचा नवरा जिन. तो चर्चेत नसाल तरी बॉलीवूड फेम प्रिती आजही चर्चेत असते.

| Sakal

मनिषा कोयरालाचा मोहसीन अख्तर हा फारसा चर्चेत नसतो . मात्र मनिषाच्या चित्रपटांनी ती कायम चाहत्यांच्या लक्षात राहीली आहे.

| Sakal