Monalisa: कलरफुल मोनालीचा सुंदर लूक

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा या ना त्या कारणाने चर्चेत असते.

| Sakal

मोनालीसाचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानीच.

| Sakal

मोनालिसाने भोजपुरी इंडस्ट्रीत 100 हून अधिक चित्रपट केले आहेत.

| Sakal

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

| Sakal

अभिनेत्री दररोज तिचे फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर करत असते.

| Sakal

अभिनेत्रीने तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

| Sakal

अभिनेत्रीने रंगीबेरंगी असलेला घातलेल्या टॉपमध्ये छान दिसत आहे.

| Sakal

मोनालीसा या फोटोमध्ये खूपच छान दिसत आहे.

| Sakal