Bollywood Gay Icons : कोण आहेत बॉलीवूडपासून ते फॅशन वर्ल्डपर्यंत जगप्रसिद्ध गे आयकॉन्स

Swapnil Kakad

करण जोहर

वैयक्तिक जीवनावर निर्भीडपणे बोलणारा आणि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये नावाजलेले एक व्यक्तिमत्त्व करण जोहर

Karan Johar | eSakal

मनीष मल्होत्रा

जगभरात फॅशन डिझायनर्सच्या यादीत नेहमीच टॉप ला असलेलं एक नाव मनीष मल्होत्रा.

Manish Malhotra | eSakal

इमाम सिद्दीक

रिअलिटी शो बिग बॉस सीझन ६ मध्ये झळकलेला फॅशन स्टायलिस्ट इमाम सिद्दीक हे देखील बॉलिवूडमधील समलिंगी सेलिब्रिटींमध्ये येणार नाव.

Imam Siddique | eSakal

रोहित वर्मा

स्टाइल स्ट्रिप या फॅशन शोचा होस्ट रोहित वर्मा हा एक यशस्वी फॅशन डिझायनरसोबतच आर्किटेक्टही आहे.

Rohit Varma | eSakal

मनीष अरोरा

फ्रेंच फॅशन हाऊस पॅको रबन्नेमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केलेलं आणि अनुभवी फॅशन डिझायनर्स पैकीच एक म्हणजे मनीष अरोरा.

Manish Arora | eSakal

अपूर्वा असरानी

सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला सिटीलाइट्स ह्या सिनेमाचा एडिटर अपूर्वा असरानी हा पटकथा लेखक देखील आहे.

Apurva Asrani | eSakal

ओनिर

२००५ मध्ये माय ब्रदर निखिल या एड्स आणि समलिंगी संबंधांच्या नाटकाला यश मिळालेला दिग्दर्शक आणि निर्माता ओनिर.

Onir | eSakal

व्हीजे अँडी

अनेक टीव्ही शोज होस्ट करत बॉलिवूड चित्रपट एक पहली लीला आणि क्या कूल है हम ह्या फिल्ममध्ये त्याची झलक असलेला व्हीजे अँडी.

VJ Andy | eSakal