Bollywood In Oscar : भारतीय सिनेमांना ऑस्कर का मिळत नाही?

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी भारतातून ऑस्करसाठी सिनेमे पाठवले जातात. पण पुरस्कार कधीच मिळालेला नाही.

Bollywood In Oscar | esakal

असं का होतं हा प्रश्न कायमच सगळ्यांसमोर असतो.

Bollywood In Oscar | esakal

"ऑस्कर" हे काही सर्वकालीन चित्रपटांच सर्वोत्कृष्ट असण्याचं मानक नाही. 

Bollywood In Oscar | esakal

तो मिळण्यात तांत्रिक बाबींनाच भर जास्त असतो ज्यामुळे भारतीय चित्रपट अद्यात तिथे पोहोचू शकले नाहीत. 

Bollywood In Oscar | esakal

ऑस्कर मिळाला नाही म्हणून आपले चित्रपट हलक्या दर्जाचे ठरत नाहीत.

Bollywood In Oscar | esakal

केवळ ऑस्करला पोहोचले नाहीत म्हणून लगेच भारतीय चित्रपटांना टाकावू म्हणून हिणवण्यात काही अर्थ नाही.

Bollywood In Oscar | esakal

त्यापेक्षात आपल्यात काय सुधारणा करता येतील यासाठी हातभार लावणंच योग्य ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood In Oscar | esakal