मलायका अरोरा पुन्हा एकदा तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मलायका अरोराने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
ज्यामध्ये तिने मल्टीकलर रफल ड्रेस परिधान केला आहे.
तिने यात एकापेक्षा एक भारी पोज दिल्या आहे.
मलायका फिटनेस फ्रिक आहे.
खुल्या केसांनी आणि न्यूड मेकअपने अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
ती अजूनही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.