कोण आहे अलीजेह अग्निहोत्री? सलमानशी आहे खास कनेक्शन

प्रणाली मोरे

सलमान खाननं बॉलीवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्रींना संधी दिलेली आपण पाहिली आहे. आता सलमान खानची पुढची पिढी देखील बॉलीवूडवर राज्य करायला सज्ज झाली आहे.

Esakal

गेल्या काही काळापासून अलीजेह अग्निहोत्री बॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय याची चर्चा होती. पण अखेर आता याची अधिकृत घोषणा झाली आहे.

Esakal

अलीजेह राष्ट्रीय पुरस्कार विजेते सौमेंद्र पाधी यांच्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. सिनेमावर काम सुरु झालं आहे. अद्याप सिनेमाचं नाव ठरवण्यात आलेलं नाही.

Esakal

अलीजेह काम करत असलेला सिनेमा २०२३ मध्ये रीलिज होणार आहे.

Esakal

अलीजेह अग्निहोत्री २२ वर्षांची आहे. ती सलमानची छोटी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्रीची मुलगी आहे.

Esakal

अतुल अग्निहोत्रीनं देखील बॉलीवूडच्या सिनेमातून काम केलं आहे. क्रांतीवीर हा मोठा सिनेमा त्याच्या नावावर आहे.

Esakal

अलीजेहची आई म्हणजे सलमानची बहिण अलवीरा खान अग्निहोत्री एक प्रसिद्ध निर्माती आहेच सोबत फॅशन डिझायनर देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal