Book Reading
Book Readingesakal

Book Reading : स्ट्रेस आलाय? पुस्तकं वाचा अन् ताण घालवा

असं म्हणतात पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.
Book Reading
Book Readingesakal

असं म्हणतात पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.

Book Reading
Book Readingesakal

एका अभ्यासातून समोर आलं आहे की, पुस्तकं वाचल्याने तणाव निघून जातो.

Book Reading
Book Readingesakal

वाचकाचा दृष्टीकोनही इतरांपेक्षा वेगळा असतो.

Book Reading
Book Readingesakal

पुस्तकं वाचताना माणूस त्यात एवढा एकाग्र होतो की, काही वेळासाठी तो त्याचे ताण विसरतो.

Book Reading
Book Readingesakal

वाचनातून वेगवेगळे अँगल्स समजत असल्याने वाचनाची आवड असणाऱ्यांचा दृष्टीकोनही इतरांपेक्षा वेगळा असतो.

Book Reading
Book Readingesakal

त्यामुळे हे लोक समस्यांकडे वेगळ्या दृष्टीने बघतात किंवा त्या सोडवण्याचा वेगळा प्रयत्न करतात.

Book Reading
Book Readingesakal

झोपेचा समस्या असणाऱ्यांनी पुस्तक वाचायला घ्यावं, हळूहळू झोप येऊ लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com