Girls Nature : 'शादी करके पछताओगे' मुलांनो अशा मुलींपासून दूरच राहा

| Sakal

प्रत्येक मुलांची विशिष्ट चॉइस असते. मात्र या काही गुणवैशिष्ट्यांच्या मुलींशी मुलांनी चुकूनही लग्न करू नये.

| Sakal

ज्या मुलींची नजर केवळ तुमच्या संपत्तीवर असते अशा मुलींशी चुकूनही लग्न करू नका. त्यांना तुमच्यात काहीही इंटरेस्ट नसतो. तेव्हा हे नात दीर्घकाळ टीकू शकणार नाही.

| Sakal

ज्या मुली तुम्हाला कायम गिफ्टची डिमांड करतात तसेच पैशांचीही मागणी करतात त्या तुमच्यासाठी रेड फ्लॅग ठरेल.

| Sakal

तुमची पर्सनल स्पेस न जपणाऱ्या आणि तुमच्या प्रायव्हसीमध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करणाऱ्या मुलीशी नातं न जोडलेलंच बरं.

| Sakal

जर तुमची जीएफ तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही अशा मुलींची लग्न तर सोडा रिलेशनशिपमध्येही राहू नका.

| Sakal

जर तुमची लेडी लव तुमच्याशी लहान सहान गोष्टींवरून भांडत असेल तर लग्नानंतरही तुमच्यात खटके उडतील. तेव्हा आताच विचार करा.

| Sakal

तुमची गर्लफ्रेंड याआधी कोणला चीट करून चुकली असेल तर लग्नासाठी तुम्ही अशा मुलीचा दहादा विचार करायला हवा.

| Sakal

ज्या मुली त्यांचं जीवन कायम फिल्मस्टाइलने जगू इच्छितात त्यांना खऱ्या आयुष्याची जाणीव नसते. अशा मुलीच्या तुमच्याशी लग्न करण्यास पात्र आहेत का याचा एकदा जरूर विचार करा.

| Sakal

ज्या मुली तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून वेगळं करू इच्छितात त्यांच्यासोबत अजिबात नातं पुढे नेऊ नका.

| Sakal

जर तुमच्यातील वेवलेंग्थ मॅच होत नसेल तर या नात्याचा भविष्यासाठी विचार करू नका.

| Sakal