Bra चा अर्थ माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

आपल्या रोजच्या वापरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आपण वापतो पण त्याचा नेमका अर्थ फार कमी लोकांना माहित असतो.

Bra | esakal

लोक आपल्या मताने वापरानुसार त्या त्या वस्तूचा अर्थ लावून घेतात.

Bra | esakal

पण तुम्हाला माहितीये का, Bra चा अर्थ काय आहे?

Bra | esakal

काही लोक ब्रेस्ट रेस्टिंग एरिया म्हणतात तर काही ब्रेस्ट रेस्टींग अरेंजमेंट म्हणतात. पण हे चुकीचं आहे.

Bra | esakal

Bra हा फ्रेंच शब्द आहे. न्युयॉर्क ईवनिंग हेराल्ड न्यूजपेपरमध्ये सगळ्यात पहिले Brassiere हा शब्द वापरला गेला.

Bra | esakal

नंतर तोच प्रचलित झाला आणि ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आला.

Bra | esakal

Brassiere चा अर्थ लहान मुलांचं अंडरशर्ट. पण नंतर हा शब्द महिलांसाठी प्रचलित झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bra | esakal