Devendra Jadhav
चक दे इंडिया फेम लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सागरिका घाटगे
सागरिकाचं कुटुंब राजघराण्याशी संबंधित आहे
सागरिकाने इंडियन क्रिकेटपटू झहीर खान सोबत लग्न केलंय
झहीर आणि सागरिका या दोघांचं लव्ह मॅरेज झालं
सागरिकाने वर्कआउट करतानाचा फोटो शेयर केलाय
यात सागरिका घामाने पूर्ण भिजली असून तिचं सौंदर्य अजून खुलून आलंय
सागरिकाने प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमात अभिनय केलाय
सागरिकाने सध्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे तरीही ती सोशल मीडियावर चर्चेत असते