Chanakya Niti : 'या' व्यक्तीकडे कधीच टिकत नाही पैसा, वेळीच व्हा सावध

धनश्री भावसार-बगाडे

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य म्हणतात की, काही लोकांच्या हातात कधीही पैसा टिकू शकत नाही.

Chanakya Niti | esakal

अस्वच्छ जीवनशैली

जे लोक अस्वच्छ राहणीमान, कपडे असतील अशा व्यक्ताकडे कधीही पैसा टिकत नाही असे आचार्य चाणक्य सांगतात.

Chanakya Niti | esakal

घाणेरडे दात

ज्या व्यक्तीचे दात कायम घाण असतात अशा व्यक्तीकडे पैसा कधीही टिकू शकत नाही.

Chanakya Niti | esakal

खादाड व्यक्ती

जो व्यक्ती खादाड असतो, ज्याला सतत खायला लागत असतं अशा व्यक्तीकडेही पैसा टिकत नाही.

Chanakya Niti | esakal

सतत झोपणे

जर तुम्हाला सकाळ, संध्याकाळ झोपण्याची सवय असेल तर ती आताच बदला. तुमच्या आर्थिक चणचणीला ती जबाबदार आहे.

Chanakya Niti | esakal

लक्ष्मी नाराज

असे लोक कितीही मोठे झाले तरी लक्ष्मी त्यांच्याकडे जाणे पसंत करत नाही.

Chanakya Niti | esakal

अस्वच्छता

जे लोक अस्वच्छतेत राहतात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही.

Chanakya Niti | esakal

पैसा मित्र

अडीअडचणीला, कोणत्याही बिकट प्रसंगात पैसा फार आवश्यक असतो. त्यामुळे त्या अर्थी पैसा आपला मित्र असतो असं आचार्य चाणक्य सांगतात.

Chanakya Niti | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chanakya Niti | esakal