Hair Styles : पहा एकापेक्षा एक भारी अन् सोप्या हेअर स्टाईल्स

| Sakal

तुम्ही कोणत्याही कुर्त्यावर ही हेअर स्टाईल करू शकता.

| Sakal

जेव्हा तुम्हाला कोणतीही हेअर स्टाईल सुचत नाही तेव्हा तुम्ही मेस बन करू शकता.

| Sakal

ज्यांना केस मोकळ ठेवायचे पण त्यांच्यासाठी ही हेअर स्टाईल उत्तम ऑप्शन आहे.

| Sakal

ज्यांना नेहमी पोनी टेल करायची सवय असते त्यांनी ही हेअर स्टाईल एकदा तरी ट्राय करावी

| Sakal

तुम्हाला जर क्युट दिसायचे असेल तर ही हेअर स्टाईल नक्की ट्राय करा.

| Sakal

फंक्शन किंवा कोणत्याही कार्यक्रमात लांब केस असणाऱ्यांना कोणती हेअर स्टाईल करावी हे सुचत नाही. त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.

| Sakal

तुम्ही या नव्या हेअर स्टाईलला घेऊनही पोनी टेल करू शकतो.

| Sakal

ज्यांचे केस लहान आहे ते सुद्धा व्यवस्थित केस सेट करुन सुंदर दिसू शकतात.

| Sakal

अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनेही तुम्ही पोनी टेल बांधू शकता.

| Sakal

जर तुम्हाला कुल हेअर स्टाईल करायची असेल तर तुम्ही या प्रकारेही बन बांधू शकता.

| Sakal

ज्यांना मधोमध भांग काढायची सवय आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे.

| Sakal