अफ्रिकेतून भारतात आलेल्या चित्त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन!

| Sakal

सत्तर वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अफ्रिकेतून चित्ता भारतात दाखल झालाय

| Sakal

या चित्त्यांचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे

| Sakal

मेळघाटचे प्रा. गजानन मुरतकर यांनी या चित्त्यांसाठी खास कुरण क्षेत्र तयार केलंय

| Sakal

मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात हे कुरण क्षेत्र त्यांनी तयार केलंय

| Sakal

आठ वर्षांच्या मेहनतीतून तयार झालेल्या या कुरणांमुळं चित्त्यांना काटे बोचणार नाहीत

| Sakal

तसेच या कुरणांमुळं इथं सांबर, काळवीट, हरीण, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांचा अधिवास तयार झाला

| Sakal

कुनोमध्ये या वन्यजीवांचा मुबलक प्रमाण असल्यानं चित्त्यांची उपासमार होणार नाही

| Sakal

१४ पेक्षा अधिक राज्यांमध्ये प्रा. मुरतकर यांनी कुरणं तयार केली आहेत.

| Sakal