छत्रपती शिवाजी महाराजांचे जगभरातील दुर्मिळ फोटो

सकाळ डिजिटल टीम

मास्कोच्या संग्रहालयात हा फोटो ठेवण्यात आलाय.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांची ही पेटींग १७६२ मध्ये डच अधिकाऱ्यांच्या फँकोइस वॅलेंटाईन संग्रहालयात प्रकाशित करण्यात आली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

लंडनच्या ब्रिटीश संग्रहालयात १६८० मध्ये शिवाजी महाराजांची ही पेटींग प्रकाशित करण्यात आली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

१८ व्या शतकातील ही पेटींग सध्या बडोदा संस्थानच्या संग्रहालयात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळ तीन तलवारी होत्या. त्यातील तलवार भवानी ही त्यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याजवळ आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

त्यातली दुसरी तलवार जगदंबा भारतीय खजिन्याच्या रुपात लंडनच्या बंकिघम पॅलेसमध्ये संग्रहालयात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

तर तिसरी तलवार तुळजा ही शिवराजेश्वर मंदिरात ठेवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal