मुलांची उंची त्यांच्या वयानुसार वाढते हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये.
मात्र अनेकदा मुलांचा अशक्तपणा योग्य डाएट न मिळाल्याने मुलांची उंची खुंटते.
मुलांची उंची आपल्या जीन्सवरही अवलंबून असते.
मात्र काही पौष्टिक गोष्टींनी मुलांची उंची वाढू शकते.
लहानपणापासूनच मुलांच्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा.
अंड्यामध्ये असलेलं प्रोटीन शारीरिक विकासास प्रोत्साहन देतं.
दह्यात असलेलं कॅल्शियम विटॅमिन डी ला वाढवतं.
मुलांना रोज एक ग्लास दूध द्या.
सोया मिल्क आणि त्यापासून बनणारे पदार्थ मुलांना चारा.
रोज एक दोन फळे द्या ज्याने तुमची नॅचरल ग्रोथ होईल.