Chitrangda Singh: 'तू लग्न केव्हा करणार?'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईलनं चित्रांगदानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

चित्रांगदानं ये साली जिंदगी पासून आपल्या बॉलीवूडच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. फिटनेस फ्रीक म्हणूनही ती लोकप्रिय आहे.

आता सोशल मीडियावर चित्राचा एक बोल्ड लूक व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रांगदानं आपल्या सौंदर्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या चित्रपटांपासून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

चित्रा सध्या काही वेबसीरिजमध्ये काम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये देखील ती सहभाग घेणार असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी चित्रांगदानं तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट दिली होती.

आता तिनं व्हायरल केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitrangda Singh