अनेकदा वॉच विकत घेताना कोणती डिझाइन छान वाटेल, याविषयी कन्फूजन होतं.
पण या काही हटके डिझाइन तुम्हाला आवडू शकतात.
वॉच ही अत्यंत गरजेची वस्तू आहे. ही फक्त हाताची शोभाच वाढवत नाही तर हटके लूक देते.
जरी प्रत्येकाजवळ मोबाईल असले तरी वॉच घालण्याचीही क्रेझ तितकीच आहे.
वेगवेगळ्या डिझाईनचे वॉच तुम्ही घालू शकता.
वेगवेगळ्या लूक वर तुम्ही वेगवेगळी वॉच घालू शकता.
कधी साध्या बेल्टची तर कधी सोने, चांदी, प्लाटिनम, किंवा ब्रास कलरची वॉचही तुम्ही घालू शकता.
ऑफीसमध्ये विअर करताना सिंपल आणि सोबर वॉच अधिक सुंदर दिसतात.
तर ब्रासलेट किंवा फॅन्सी वॉच पार्टी, फंक्शनमध्ये उठून दिसतात.
विशेष म्हणजे आपल्या आवडीनिवडीनुसार किंवा चॉइसनुसार तुम्ही डिझाइनची वॉच घालू शकता.