विधानसभेतील आजचा दिवस मुख्यमंत्र्यांनी गाजवला

| Sakal

मुख्यमंत्र्यांनी आज दोन विधेयक विधानसभेच्या अधिवेशनात मांडले. त्यावेळी त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिले

| Sakal

थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूरी दिली.

| Sakal

भास्कर जाधव मला म्हणाले की, तुमच्या मनाने निर्णय घ्या, पण मी निर्णय घ्यायला सक्षम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले

| Sakal

धनंजय मुंडेंच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "मला त्यांचा प्रवास चांगला माहिती आहे."

| Sakal

देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा धनंजय मुंडे यांना प्रेम, करूणा दाखवली होती असं मुख्यमंत्री म्हणाले

| Sakal

शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली

| Sakal

देवेंद्रजी और मै है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ" मुख्यमंत्र्यांनी असा डायलॉग मारल्यानंतर सभागृहात जोरदार हशा पिकला.

| Sakal