Coffee Recipe : घरच्या घरी कशी तयार कराल कॅफे स्टाइल कॉफी ?

नमिता धुरी

एक कप दूध, एक कप चॉकलेट, अर्धा चमचा कॉफी, २-३ चमचे कोको पावडर, अर्धा कप पिठीसाखर आणि व्हॅनिला घ्या.

Coffee Recipe

एका पॅनमध्ये दूध उकळवून घ्या.

Coffee Recipe

त्यात चॉकलेट घालून हलवत राहा.

Coffee Recipe

त्यात दालचिनी पावडर किंवा व्हॅनिला मिसळा.

Coffee Recipe

आता या मिश्रणात कॉफी घालून ते एकत्र करा.

Coffee Recipe

त्यात कोको पावडर आणि पिठीसाखर घाला.

Coffee Recipe

ही कॉफी सतत हलवत राहा.

Coffee Recipe

कॉफी कपात ओतल्यावर त्यावर व्हीप्ड क्रीम, चॉकलेट चिप्स घाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cold coffee