Weight Loss: झटपट वजन कमी करण्यासाठी 'खा' ही फळे!

| Sakal

किवी पचन सुधारते, चयापचय वाढवते हे फळ नियमितपणे खाल्ल्याने चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होते.

| Sakal

अननस वजन कमी करण्यासाठी हे फळ उत्तम आहे. त्यात गॅलिक अॅसिड नावाचा पदार्थ असतो.

| Sakal

संत्री या फळामध्ये भरपूर फायबर असते. हे पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास मदत करते. 

| Sakal

सफरचंद यामध्ये भरपूर फायबर असते. शिवाय, ते अत्यंत पौष्टिक आहे. परिणामी ते खाल्ल्याने वजन कमी होते. 

| Sakal

पपई खाल्ल्यानेही वजन कमी होते.

| Sakal

डाळिंब खाल्याने शरिरात चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होते.

| Sakal

या सोबतच दररोज ३० मिनीट व्यायाम करणे गरजेचे असते.

| Sakal

हा डाईट घेण्याआगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या .

| Sakal