इशान किशनने १३१ बॉलमध्ये २१० धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये त्याचं पहिलंच शतक त्याने दुहेरी ठोकलं.
किशनने सर्वात कमी चेंडूमध्ये हे शतक केलं आहे.
किशनने त्याने १२६ बॉलमध्ये वनडे इंटरनॅशनल मध्ये सर्वात वेगवान दुहेरी शतक करत नवं रेकॉर्ड केलं.
वनडेमध्ये दुहेरी शतक करणारा किशन एकमेव भारतीय खेळाडू नाही, त्याच्या आधी देखील तीन खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे.
वनडेमध्ये इतिहासात पहिलं दुहेरी शतक सचिन तेंडूलकरने केलं होतं.
माजी खेळाडू विरेंद्र सहवाग याने देखील वेस्टइंडीज विरोधात दुहेरी शतक ठोकलं आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत तीन दुहेरी शतकं ठोकली आहेत, रोहितने २०१३,, २०१७ आणि २०१४ मध्ये हा पराक्रम केला आहे.