Horoscope 25 March : या राशींनी आज घाईत निर्णय घेऊ नका, पडतील महागात

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी बिझनेसमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय तुम्हाला महागात पडतील.

Horoscope 24 March | esakal

वृषभ - आजच्या दिवशी बिझनेसमध्ये नवीन पार्टनरशिपसोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात करू शकता. मित्र परिवारामधून आर्थिक लाभ होणार आहे.

Horoscope 24 March

मिथुन - आजच्या दिवशी सकारात्मक विचार मनात आणा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळणार आहे

Horoscope 24 March

कर्क - आजच्या दिवशी कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. माच्या ठिकाणी वातावरण तुमच्या मनासारखं नसणार आहे.

Horoscope 24 March

सिंह - आजचा दिवस तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. करियरसाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती त्रासदायक ठरू शकतात. 

Horoscope 24 March

कन्या - आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. महत्त्वाची कामं पूर्ण न झाल्यास ताण घेऊ नये.

Horoscope 24 March

तूळ - या राशीच्या व्यक्तींची नवीन लोकांशी ओळख होणार आहे. आज ज्या संधी मिळतील त्यांचा फायदा घ्या, कोणतीही संधी सोडू नका.

Horoscope 24 March

वृश्चिक - आजच्या दिवशी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. आरोग्याशी निगडीत समस्या दूर होण्याची चिन्ह आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकतं.

Horoscope 24 March

धनु - आजच्या दिवशी करिअरच्या दृष्टीने चांगली बातमी मिळणार आहे. अडकलेल्या गोष्टी निकाली लागू शकतात. महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज अचानक निर्णय घ्यावे लागतील.

Horoscope 24 March

मकर - आजच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल. कुटुंबात आर्थिक स्थितीवरुन मतभेद होण्याची शक्यता आहे.

Horoscope 24 March

कुंभ - आजच्या दिवशी काही चांगल्या संधी मिळू शकणार आहेत. तुमचा विचार करण्याचा मार्ग लोकांना आकर्षित करण्यास मदत करतील

Horoscope 24 March

मीन - आजच्या दिवशी कायदेशीर गोंधळांमध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही लपवलेली एखादी गोष्ट अचानक बाहेर येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 24 March