Horoscope 26 March : या राशींनी आज नवं काम घेताना व्हा सावध, नाहीतर..

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी चांगल्या संधी तुमच्या वाट्याला येणार आहेत. तसंच आजचा जुन्या समस्यांपासून मुक्त होण्याचाही दिवस आहे.

Horoscope 26 March

वृषभ - आजच्या दिवशी मालमत्तेशी संबंधित काम करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. तुमच्या योजना आणि गुपितं कोणाशीही शेअर न केलेलच बरं.

Horoscope 26 March

मिथुन - आजच्या दिवशी रखडलेली सर्व कामं मार्गी लागणार आहेत. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस खास आहे.

Horoscope 26 March

कर्क - आजच्या दिवशी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी थोडा वाद होण्याची शक्यता आहे. आज काळ कठीण असू शकतो, त्यामध्ये स्वतःला सांभाळा.

Horoscope 26 March

सिंह - आजच्या दिवशी मोठा निर्णय घ्यायचा असेल तर फायदेशीर ठरतो. प्रतिमा उंचावण्याची संधी मिळू शकणार आहे.

Horoscope 26 March

कन्या - आजच्या दिवशी कोणतंही नवीन काम सुरु करताना सावध राहावं लागणार आहे. मनासारखं न झाल्याने मूड खराब राहू शकतो. 

Horoscope 26 March

तूळ - या राशीच्या व्यक्तींनी अधिक विचार करण्यात वेळ घालवू नये. अपेक्षित लोकांकडून मदत मिळणार नाही, त्यामुळे तशा अपेक्षाही ठेऊ नये.

Horoscope 26 March

वृश्चिक - आजच्या दिवशी  पैशांच्या बाबतीत सावध राहावं लागणार आहे. इतरांच्या भावनांच्या विचार करुन त्यांच्याशी संवाद साधा.

Horoscope 26 March

धनु - आजच्या दिवशी नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. अधिकचे पैसे कमवण्यामध्ये यश मिळणार आहे.

Horoscope 26 March

मकर - आजच्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेम संबंधामध्ये अचानक गैरसमज वाढणार आहेत.

Horoscope 26 March

कुंभ - आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामं मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

Horoscope 26 March

मीन - आजच्या दिवशी अडचणी समोर आल्या तर त्या टाळण्याचा प्रयत्न करावा. जुने वाद विसरून पुढे जा. जवळच्या लोकांसोबतची नाती घट्ट होणार आहेत. मन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 26 March